सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अंग भाजणारी उष्ण वार्याची झुळूक.
उदाहरणे : त्याला उन्हाच्या झळा सोसवल्या नाहीत.
समानार्थी : झळई
अर्थ : विस्तवाची उष्णता किंवा गरमी.
उदाहरणे : चुलीजवळ बसल्यामुळे धग लागत होती.
समानार्थी : आच, धग
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
आग का ताप।
स्थापित करा
झळ व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhal samanarthi shabd in Marathi.