सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : झेप घेऊन पकडण्याची क्रिया.
उदाहरणे : वाघाने एक झडप घालून हरिण धरले
समानार्थी : झड, झपेड
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
झपटने की क्रिया या भाव।
A very rapid raid.
अर्थ : एका विशिष्ट दिशेने उघडबंद होणारा भाग.
उदाहरणे : रोहिणीत झडपा नसतात.
अर्थ : झडपण्याची क्रिया किंवा भाव.
उदाहरणे : मांजरीच्या झपेटीतून उंदीर निसटून गेला.
समानार्थी : उडी, झपेट, झांप, पकड
The act of pouncing.
स्थापित करा
झडप व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhadap samanarthi shabd in Marathi.