पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झड शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झड   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : झेप घेऊन पकडण्याची क्रिया.

उदाहरणे : वाघाने एक झडप घालून हरिण धरले

समानार्थी : झडप, झपेड


इतर भाषांमध्ये अनुवाद :

झपटने की क्रिया या भाव।

सिंह ने एक ही झपट्टे में मेमने को धर दबोचा।
झपट्टा

A very rapid raid.

swoop
२. नाम / निर्जीव / घटना / नैसर्गिक घटना

अर्थ : पावसाची एकसारखी वृष्टी.

उदाहरणे : अचानक पावसाची झड आली आणि आम्ही भिजलो


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुछ समय तक लगातार होनेवाली वर्षा।

कहते हैं कि शनिवार की लगी झड़ी अगले शनिवार तक चलती है।
झड़ी थम ही नहीं रही है।
अनवरत वर्षा, झड़ी, झरी
३. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : गळून पडण्याची क्रिया.

उदाहरणे : शिशिरात झाडाच्या पानांना झड लागते.
केसांचे गळणे थांबविण्यासाठी तो कित्येक प्रकारच्या औषधांचा वापर करतो

समानार्थी : गळणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

झड़ने की क्रिया।

बालों की झड़न को रोकने के लिए वह कई प्रकार की दवाइयों का उपयोग करता है।
झड़न, झड़ना, झरन

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

झड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhad samanarthi shabd in Marathi.