सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : आटोकाट प्रयत्न करणे.
उदाहरणे : ह्या घरासाठी मी आयुष्यभर झटलो.
अर्थ : लगट करणे.
उदाहरणे : अंगाला किती झटशील.
समानार्थी : झोंबणे
अर्थ : कार्यपूर्तीसाठी पराकाष्ठा करणे.
उदाहरणे : शत्रूवर विजय मिळवण्यासाठी मावळे गडावर झुंजत होते.
समानार्थी : झगडणे, झुंज देणे, झुंजत, लढणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी चीज को प्राप्त करने के लिए भरसक प्रयत्न करना।
To exert strenuous effort against opposition.
स्थापित करा
झटणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhatne samanarthi shabd in Marathi.