अर्थ : झटकण्याचे काम दुसर्याकडून करून घेणे.
उदाहरणे :
मालकीणबाईंनी मोलकरीणकडून सतरंजी झटकून घेतली.
समानार्थी : झटकून घेणे, झाडून घेणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
झटकारून घेणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhatakaaroon ghene samanarthi shabd in Marathi.