पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झगा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झगा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गळ्यापासून पायापर्यंत घालायचे एक सैलसर वस्त्र.

उदाहरणे : आपला निळा झगा जरा वर धरून ती लाटांमध्ये शिरली.

२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक प्रकारचा पायघोळ अंगरखा.

उदाहरणे : शिंपी खमीस शिवत आहे.

समानार्थी : कुडता, खमीस, झब्बा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कुर्ते की तरह का एक पहनावा जिसमें कली और चौबगले नहीं होते।

दर्जी कमीज़ सी रहा है।
कमीज, कमीज़

A long tunic worn by many people from the Indian subcontinent (usually with a salwar or churidars).

kameez
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : एक प्रकारचा अंगरखा ज्याचा खालील भाग चुणीदार पायजम्यासारखा घेरदार असतो.

उदाहरणे : पूर्वीच्या काळी लोक दरबार इत्यादि ठिकाणी पायघोळ अंगरखा घालून जात असे.

समानार्थी : पायघोळ अंगरखा


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक प्रकार का अंगरखा जिसके नीचे का भाग चुनन पड़े लहँगे के समान घेरदार होता है।

पुराने समय में लोग दरबार आदि में जामा पहनकर जाते थे।
जामा, बागा

Outerwear consisting of a long flowing garment used for official or ceremonial occasions.

gown, robe
४. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : अंगरख्यासारखा एक लांब पोशाख.

उदाहरणे : कंचुकाचा वापर दिवसेंदिवस दुर्मिळ होत आहे.

समानार्थी : अंगरखा, कंचुक, खमीस, चोळणा, पेटी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अंगे की तरह का एक लंबा पहनावा।

अचकन का प्रयोग धीरे-धीरे कम होता जा रहा है।
अचकन, कंचुक

A loose collarless shirt worn by many people on the Indian subcontinent (usually with a salwar or churidars or pyjama).

kurta

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

झगा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jhagaa samanarthi shabd in Marathi.