पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ज्योतिषशास्त्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / नैसर्गिक विज्ञान
    नाम / भाग

अर्थ : ग्रह व नक्षत्रांचा मनुष्यावर होणारा परिणाम सिद्धांत रूपाने सांगणारे शास्त्र.

उदाहरणे : तो फलज्योतिषाचा अभ्यास करतो आहे

समानार्थी : ज्योतिष, फलज्योतिष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ज्योतिष का वह अंग जिसमें ग्रहों के शुभाशुभ फलों का विचार होता है।

वह फलित ज्योतिष में पारंगत है।
फलित ज्योतिष, फलित-ज्योतिष
२. नाम / ज्ञानशाखा / नैसर्गिक विज्ञान

अर्थ : आकाशत ग्रह-नक्षत्रादी स्थितीवरून व त्यानंतर त्यांमध्ये होणार्‍या बदलांवरून मनुष्याच्या एकंदरीत जीवनाबद्दलचे आणि आगामी काळाबद्दल भाकित करण्याचे शास्त्र.

उदाहरणे : फलज्योतिष हे अरबांद्वारा ग्रीकांकडून भारतात आले असे पाच्शात्य मत आहे.

समानार्थी : ज्योतिष विद्या, फलज्योतिष


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह विद्या जिससे ग्रहों, नक्षत्रों आदि की दूरी, गति आदि जानी जाती है।

ज्योतिष के दो प्रकार हैं ,गणित और फलित।
ज्योतिष, ज्योतिष विद्या, ज्योतिष शास्त्र, ज्योतिष-विद्या, ज्योतिष-शास्त्र, ज्योतिषविद्या, ज्योतिषशास्त्र

A pseudoscience claiming divination by the positions of the planets and sun and moon.

astrology, star divination

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

ज्योतिषशास्त्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jyotishashaastra samanarthi shabd in Marathi.