पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील ज्ञान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

ज्ञान   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : एखाद्या गोष्टीची किंवा विषयाची मिळणारी माहिती.

उदाहरणे : त्याला संस्कृतचे चांगले ज्ञान आहे.
माणसाला आपल्या भोवतालच्या परिस्थितीचे ज्ञान असले पाहिजे

समानार्थी : माहिती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वस्तुओं और विषयों की वह तथ्यपूर्ण, वास्तविक और संगत जानकारी जो अध्ययन, अनुभव, निरीक्षण, प्रयोग आदि के द्वारा मन या विवेक को होती है।

उसे संस्कृत का अच्छा ज्ञान है।
अधिगम, इंगन, इङ्गन, इल्म, केतु, जानकारी, ज्ञान, प्रतीति, वेदित्व, वेद्यत्व

The psychological result of perception and learning and reasoning.

cognition, knowledge, noesis
२. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : शिक्षणातून मिळवलेली विद्वत्ता.

उदाहरणे : प्राचीन काळी विद्या प्राप्तीसाठी मुलांना गुरुकुलात पाठवत असत

समानार्थी : विद्या

३. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : मोक्ष किंवा परम पुरुषार्थ प्राप्त करून देणारे ज्ञान.

उदाहरणे : सद्गुरुकृपेने भक्ताला ज्ञान प्राप्त होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मोक्ष की प्राप्ति या परम-पुरुषार्थ की सिद्धि करने वाला ज्ञान।

विद्या के अभाव में जीव जन्म-मरण के फेरे में पड़ा रहता है।
विद्या
४. नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : शिकवण किंवा मिळणारी गोष्ट.

उदाहरणे : आपल्या महाकाव्यांतून आपल्याला शिकवण मिळते की नेहमी सत्याचाच विजय होतो.

समानार्थी : धडा, बोध, शिकवण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सिखाये या सीखे जाने वाले हित के कथन।

हमारे महाकाव्यों से हमें यह सीख मिलती है कि सदा सत्य की ही विजय होती है।
ज्ञान, तम्बीह, नसीहत, बात, शिक्षा, सबक, सीख

The significance of a story or event.

The moral of the story is to love thy neighbor.
lesson, moral

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

ज्ञान व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jnyaan samanarthi shabd in Marathi.