सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खूप विद्याध्ययन केलेला.
उदाहरणे : अनेक विद्वान अभ्यासकांनी ह्या विषयावर आपली मते मांडली आहेत.
समानार्थी : ज्ञानवंत, ज्ञानी, बहुश्रुत, विद्वान, व्यासंगी, सुविद्य
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
जिसने बहुत अधिक विद्या अर्जित की हो।
स्थापित करा
ज्ञाता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jnyaataa samanarthi shabd in Marathi.