सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे वाढावी, विकसित व्हावी यासाठी केलेला तिचा सांभाळ.
उदाहरणे : आई आपल्या बाळाचे संगोपन चांगल्या प्रकारे करते
समानार्थी : जोपासणी, संगोपन
स्थापित करा
जोपासना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jopaasnaa samanarthi shabd in Marathi.