अर्थ : एखाद्या खेळात एका पक्षात असलेला खेळाडू.
उदाहरणे :
पत्त्याच्या खेळात माझा नवराच माझा भिडू असतो.
समानार्थी : भिडू
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : विवाह करणार्या व्यक्तीशी वैवाहिक बंधनात बांधली जाणारी दुसरी व्यक्ती.
उदाहरणे :
प्रत्येकाला चांगला जोडीदार मिळाला अशी अपेक्षा असते.
समानार्थी : जीवनसाथी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जोडीदार व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jodeedaar samanarthi shabd in Marathi.