अर्थ : एका जातीच्या दोन वस्तू.
उदाहरणे :
हा पत्त्यांचा जोड जुना झाला आहे
समानार्थी : जोड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एकमेकांस समतुल्य असलेल्या वा बरोबरीच्या अशा दोन व्यक्ती वा घटकांचा समूह.
उदाहरणे :
सचिन आणि सौरभ ह्यांची जोडी उत्तम आहे.
समानार्थी : जोडगोळी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एकाच वेळी उपयोगात येणार्या दोन घटकांचा समूह की ज्यात एक जरी घटक नसेल तरी दुसर्याचा उपयोग होत नाही.
उदाहरणे :
हा चपलांचा जोड जुना झाला आहे.
समानार्थी : जोड
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जोडी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jodee samanarthi shabd in Marathi.