पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जोडणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जोडणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : दोन वस्तूंना शिवून,बांधून,चिकटवून किंवा अन्य प्रकारे एकत्र करणे.

उदाहरणे : सुताराने टेबलाचे तुटलेले पाय जोडले

समानार्थी : जुडवणे, जुडविणे, जुळवणे, जुळविणे, सांधणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

दो या कई वस्तुओं या भागों को सी-कर, मिलाकर, चिपकाकर या अन्य उपाय द्वारा एक करना।

बढ़ई मेज़ के टूटे हुए पाए को जोड़ रहा है।
दर्ज़ी ने सलवार की लंबाई बढ़ाने के लिए उसमें और कपड़ा मिलाया।
जुड़ाना, जोड़ना, मिलाना, लगाना, सटाना

Connect, fasten, or put together two or more pieces.

Can you connect the two loudspeakers?.
Tie the ropes together.
Link arms.
connect, link, link up, tie
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एक प्रकारचा संबंध स्थापित होणे.

उदाहरणे : ह्या घटनेमुळे आमचे जन्माचे नाते जोडले गेले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी प्रकार का संबंध स्थापित करना।

विवाह दो परिवारों को जोड़ता है।
जोड़ना, मिलाना

Establish a rapport or relationship.

The President of this university really connects with the faculty.
connect
३. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एखाद्या वस्तूच्या पुढे दुसरी वस्तू बांधण्याचे किंवा चिटकविण्याचे काम करणे.

उदाहरणे : हार बनवण्यासाठी तिने सोन्याच्या तारा जोडल्या.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी दूसरे के साथ अंत में लगाना या सटाना।

हार बनाने के लिए उसने सोने के तारों को संलग्न किया।
जोड़ना, संबद्ध करना, संलग्न करना

Cause to be attached.

attach

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

जोडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jodne samanarthi shabd in Marathi.