अर्थ : गुडघे उभे करून बसल्यावर कंबर व गुडघे ह्यांच्या भोवती वस्त्र गुंडाळून बसण्याचा प्रकार.
उदाहरणे :
पुराण संपल्यावर दादाजीपंतांनी कंबरेचा शेला सोडून त्याचा जेठा मारला होता.
जेठा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jethaa samanarthi shabd in Marathi.