सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : इंग्रजी वर्षाचा सहावा महिना.
उदाहरणे : जून महिन्यात पावसाळ्याला सुरवात होते
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
अंग्रेजी वर्ष का छठवाँ महीना जो तीस दिन का होता है।
The month following May and preceding July.
अर्थ : कोवळीक जाऊन कठीणपणा आलेला.
उदाहरणे : ही फांदी जून आहे.
समानार्थी : निबर
स्थापित करा
जून व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. joon samanarthi shabd in Marathi.