अर्थ : एखादे काम सुरू करण्यापूर्वी केलेली जुळवाजुळव.
उदाहरणे :
भटजी येण्याआधीच पूजेची तयारी केलेली होती
समानार्थी : जुळवाजुळव, तयारी, पूर्वतयारी, पूर्वसिद्धता, सिद्धता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The activity of putting or setting in order in advance of some act or purpose.
Preparations for the ceremony had begun.अर्थ : अनेक गोष्टी वा एखाद्या गोष्टीचे अनेक घटक एकमेकांना व्यवस्थित जोडले गेल्याने तयार होणारी मांडणी.
उदाहरणे :
व्याकरण वाक्याची जुळणी तपासते.
जुळणी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. julnee samanarthi shabd in Marathi.