सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : खूप काळापूर्वीचा किंवा निर्माण करून बराच काळ झाला आहे असा.
उदाहरणे : ह्या संग्रहालयात खूप प्राचीन वस्तूंचा संग्रह आहे. त्याच्या भाषेत बरेच आर्ष प्रयोग येतात
समानार्थी : आर्ष, चिरंतर, जुनाट, पुरातन, प्राचीन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसे हुए या बने बहुत दिन हो गये हों।
Very old.
अर्थ : फार दिवस वापरलेला.
उदाहरणे : त्याने जुने कपडे बोहारणीला दिले.
समानार्थी : जुनापाना
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
(कपड़ा आदि) बहुत समय तक या बहुत बार उपयोग किया हुआ।
अर्थ : काळाच्या दृष्टीने आधीचा.
उदाहरणे : पूर्वीची मुंबई व आत्ताची मुंबई ह्यांत निश्चित फरक आहे.
समानार्थी : अगोदरचा, आदिल, आधीचा, पहिला, पूर्वीचा, मागचा, मूळचा
स्थापित करा
जुना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. junaa samanarthi shabd in Marathi.