अर्थ : एक पांढरे व सुगंधित फूल,हे जाईपेक्षा लहान असते.
उदाहरणे :
मी अंगणातली जुई खुडून देवाला वाहिली
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : जाईपेक्षा लहान पांढर्या रंगाचे सुगंधी फूल येणारी एक पुष्पलता.
उदाहरणे :
आमच्या दारात जुई फुलली आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जुई व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. juee samanarthi shabd in Marathi.