अर्थ : जमिनीत गाडल्या गेलेल्या जिवंत किंवा मृत अशा वनस्पतींचे व प्राण्यांचे उष्णता व दाब या मुळे होणारे दगडावजा रूपांतर.
उदाहरणे :
जीवविज्ञान व भूविज्ञानाच्या दृष्टीने जीवाश्म खूप महत्वाचे ठरतात
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The remains (or an impression) of a plant or animal that existed in a past geological age and that has been excavated from the soil.
fossilजीवाश्म व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jeevaashm samanarthi shabd in Marathi.