पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जीवत्पुत्रिकाव्रत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / सामाजिक कार्य

अर्थ : उत्तर प्रदेशातील स्त्रिया आश्विन कृष्ण अष्टमीस करतात ते व्रत.

उदाहरणे : जीवत्पुत्रिकाव्रत केल्याने पुत्रशोक होत नाही असे म्हणतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

एक व्रत जो आश्विन कृष्णाष्टमी को पुत्रवती महिलाओं द्वारा किया जाता है।

जिउतिया में पूरा दिन उपवास रखा जाता है।
जिउतिया, जिताष्टमी, जिताष्टमी व्रत

A solemn pledge (to oneself or to another or to a deity) to do something or to behave in a certain manner.

They took vows of poverty.
vow

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

जीवत्पुत्रिकाव्रत व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jeevatputrikaavrat samanarthi shabd in Marathi.