अर्थ : एक प्रकारचे, विलायती चामड्याचे खोगीर.
उदाहरणे :
त्याने घोड्याच्या पाठीवर जीन कसले.
अर्थ : गुणसूत्रांमध्ये असणार्या आनुवंशिक घटकांचा एकक.
उदाहरणे :
प्रत्येक जनुक अतिजटिल रेणूसारखा असून तो स्वयंनिर्मिती करू शकतो.
समानार्थी : जनुक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जीन व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jeen samanarthi shabd in Marathi.