पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जिवती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जिवती   नाम

अर्थ : मूल जन्मल्यानंतर सहावीच्या दिवशी पुजायची एक देवता.

उदाहरणे : उद्या आमच्याकडे जिवतीची पूजा आहे.

अर्थ : जिवती ह्या देवतेची पूजा करून मुलांच्या गळ्यात बांधायची तिची एक प्रतिमा.

उदाहरणे : जिवती काळ्या दोर्‍यात बांधून बाळाच्या गळ्यात घाल.

अर्थ : श्रावण महिन्यात मुलास दीर्घायुष्य मिळावे म्हणून दर शुक्रवारी पुजतात ती देवता.

उदाहरणे : आई जिवतीला नेवैद्य दाखवल्याशिवाय जेवत नाही.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

जिवती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jivtee samanarthi shabd in Marathi.