अर्थ : मसाल्यात वापरली जाणारे सुवासिक बी.
उदाहरणे :
जिर्याची पूड करण्यापूर्वी जिरे भाजून घ्यावेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : एक सुवासिक धान्याचे झाड.
उदाहरणे :
जिरे ही एक वर्षायू व औषधी वनस्पती आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिरे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jire samanarthi shabd in Marathi.