सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जीभ खरडून स्वच्छ करण्याची धातूची पातळ धनुष्याकार किंवा प्लॅस्टिकची लांबट पट्टी.
उदाहरणे : रोज जिभळीने आपली जीभ साफ केली पाहिजे.
समानार्थी : जिभली, जिभी, जिभोळी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
धातु का पतला धनुषाकार या प्लास्टिक का लंबा पत्तर जिससे जीभ छीलकर साफ करते हैं।
स्थापित करा
जिभळी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jibhlee samanarthi shabd in Marathi.