पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जाहीरनामा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखद्या राजकारण्याने आपले धोरण जाहीर केलेला मजकूर.

उदाहरणे : निवडणुकीत विविध पक्ष आपले जाहीरनामे लोकांपुढे ठेवतात.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी राजनीतिक दल द्वारा चुनाव के समय अपनी नीतियों की घोषणा।

नेता गण अपनी नीति घोषणा को अमल में नहीं लाते हैं।
नीति घोषणा, मेनिफेस्टो

A public declaration of intentions (as issued by a political party or government).

manifesto, pronunciamento

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

जाहीरनामा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaaheernaamaa samanarthi shabd in Marathi.