अर्थ : ज्या झाडाचे फूल गणपतीचे आवडते फूल म्हणून ओळखले जाते असे एक सदापर्णी, बहुवर्षायू झाड.
उदाहरणे :
आमची जास्वंद वर्षभर फुललेली असते.
समानार्थी : जासवंद, जासवंदी, जासुंद, जासुंदी, जास्वंद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक मझोले आकार का पेड़ जिसमें लाल फूल लगते हैं।
माली उपवन में गुड़हल लगा रहा है।Any plant of the genus Hibiscus.
hibiscusअर्थ : जास्वंदीचे फूल.
उदाहरणे :
गणपतीला जास्वंदीची फुले वाहतात.
समानार्थी : जासवंद, जासवंदी, जासुंद, जासुंदी, जास्वंद
इतर भाषांमध्ये अनुवाद :
मझोले आकार के पेड़ से प्राप्त एक फूल जो लाल रंग का होता है।
माँ मंदिर में चढ़ाने के लिए गुड़हल तोड़ रही है।जास्वंदी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaasvandee samanarthi shabd in Marathi.