अर्थ : तारेचे बनवलेले, मासे वा पक्षी पकडण्याचे साधन.
उदाहरणे :
पोपट पकडायला त्याने जमिनीवर जाळे पसरले
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A trap made of netting to catch fish or birds or insects.
netअर्थ : कासाराची भट्टी.
उदाहरणे :
कासार जाळ्यात कोळसा टाकत आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : कापड, धागा, तार इत्यादींनी विशिष्ट अंतर राखून विणलेली एक वस्तू.
उदाहरणे :
फळांच्या दुकानातील फळे त्या जाळीत ठेवलेली आहेत
समानार्थी : जाळी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ज्यात सापडले असता सुटका होत नाही अशी व्यवस्था वा परिस्थिती.
उदाहरणे :
पोलिसांनी गुन्हेगाराला पकडण्यासाठी सापळा रचला.
त्यांच्या जाळ्यात मी अडकलो नाही.
समानार्थी : सापळा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : जिच्यात सापडले असता नुकसान होते व सहज सुटका होत नाही अशी व्यवस्था वा परिस्थिती.
उदाहरणे :
त्यांच्या जाळ्यात मी अडकलो नाही.
समानार्थी : जंजाळ
अर्थ : एकमेकांना जोडलेल्या गोष्टींनी तयार झालेली रचना.
उदाहरणे :
संपर्कयंत्रणेचे जाळे देशभर पसरलेले आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : इतर कीटक अडकवण्यासाठी विणलेले कोळी या कीटकाचे जाळे.
उदाहरणे :
या खोलीत जाळी खूप झाली आहेत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जाळे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaale samanarthi shabd in Marathi.