सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : ज्याचे शरीर आकाराने सामान्यतः मोठे आहे असा.
उदाहरणे : जाड माणसाला हृदयविकाराचा धोका संभवतो
समानार्थी : जाड, जाडा, लठ्ठ, स्थूल
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
फूले हुए या स्थूल शरीर वाला या अत्यधिक मांस वाला।
स्थापित करा
जाडजूड व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaadjood samanarthi shabd in Marathi.