अर्थ : कर्मचारी वा कार्यकर्त्याचे योग्यतेनुसार नेमून दिलेले स्थान.
उदाहरणे :
तो या संस्थेत मोठ्या पदावर आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : राजकीयदृष्ट्या एक विशेष क्षेत्र जेथून प्रत्यक्ष निवडणूक लढली जाते.
उदाहरणे :
ह्या निवडणूकीत राष्ट्रवादीच्या तीन जागा निवडून आल्या आहेत.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
राजनीतिक दृष्टि से निर्मित एक विशेष क्षेत्र जहाँ से प्रत्याशी चुनाव लड़ते हैं।
बिहार विधान सभा चुनाव के सभी सीटों के नतीजे आ गए हैं।अर्थ : झोपेत नसलेला.
उदाहरणे :
झोपेचे सोंग घेतलेल्या जाग्या माणसाला उठवणे कठीण असते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : सुप्तावस्थेतून प्रकट अवस्थेत आलेला.
उदाहरणे :
दोन वर्षांनी हा ज्वालामुखी परत जागृत झाला.
समानार्थी : जागृत
जागा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaagaa samanarthi shabd in Marathi.