अर्थ : सावध, दक्ष असण्याची अवस्था.
उदाहरणे :
गुंतवणूक करताना आवश्यक ती सावधगिरी बाळगलीच पाहिजे.
समानार्थी : खबरदारी, दक्षता, सावधगिरी, सावधता, सावधपणा, सावधानता
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Judiciousness in avoiding harm or danger.
He exercised caution in opening the door.अर्थ : जागरूक असण्याची अवस्था किंवा भाव.
उदाहरणे :
पैशाची गुंतवणूक करताना जागरूकता असली पाहिजे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जागरूकता व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaagarooktaa samanarthi shabd in Marathi.