अर्थ : मनुष्याच्या किंवा जनावरांच्या हालचालीचा आवाज शब्द.
उदाहरणे :
आईची चाहुल लागताच लहान मूल जागे झाले
समानार्थी : चाहूल
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ज्यात सर्व गोष्टींचे ज्ञान होत राहते अशी अवस्था.
उदाहरणे :
जागृतावस्थेतच आपल्याला इंद्रियाचे ज्ञान होते.
जगाचा वस्तुनिष्ठ अनुभव जागृतावस्थेतच शक्य आहे.
समानार्थी : जागृत अवस्था, जागृतावस्था, जागृती, जाग्रदवस्था
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह अवस्था जिसमें सब बातों का परिज्ञान होता रहता है।
जागृत में ही हमें इंद्रिय ज्ञान होता है।जाग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaag samanarthi shabd in Marathi.