अर्थ : ज्याची फळे खाल्ली जातात ते एक झाड.
उदाहरणे :
नाशिक, नरवर या ठिकाणी पेरूची लागवड चांगली होते.
समानार्थी : पेरू
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक पेड़ जिसका फल खाया जाता है।
अमरूद की छाल से कई प्रकार की औषधियाँ बनाई जाती हैं।Small tropical shrubby tree bearing small yellowish fruit.
guava, psidium littorale, strawberry guava, yellow cattley guavaअर्थ : जांभळीच्या जातीतील एक झाड.
उदाहरणे :
जांबाचे लाकूड इमारतीच्या उपयोगी पडते.
जांब व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jaamb samanarthi shabd in Marathi.