सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पाणी वा ओलावा नसलेला.
उदाहरणे : ह्या भागात कोरड्या जमिनीमुळे फारसे पीक येत नाही.
समानार्थी : कोरडा, निपळ, निपाल, रखरखीत, रूक्ष, शुष्क
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
जिसमें गीलापन या नमी न हो या बहुत कम हो।
Lacking moisture or volatile components.
अर्थ : पाण्याचा अंश नसलेला.
उदाहरणे : ह्या निर्जल भागात पीक येणार तरी कसे?
समानार्थी : जलविहीन, निर्जल
जिसमें जल का अंश न हो।
Lacking sufficient water or rainfall.
स्थापित करा
जलरहित व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jalarhit samanarthi shabd in Marathi.