पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जयंती शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जयंती   नाम

१. नाम / निर्जीव / घटना / सामाजिक घटना

अर्थ : थोर व्यक्तींचा साजरा केला जाणारा जन्मदिवस.

उदाहरणे : वैशाख शुद्ध तृतीयेला शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात.
दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची जयंती साजरी करतात.

समानार्थी : जन्मतिथी, जन्मदिन, जन्मदिवस, जन्मोत्सव


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी प्रसिद्ध व्यक्ति के जन्म लेने का दिन जो प्रायः उत्सव के रूप में मनाया जाता है।

दो अक्टूबर को महात्मा गाँधी की जयंती मनायी जाती है।
जन्मोत्सव, जयंती, जयन्ती
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : इंद्राची मुलगी.

उदाहरणे : जयंतीला तीन भाऊ होते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

देवाधिपति इन्द्र की पुत्री।

जयंती और जयंत भाई-बहन थे।
जयंती, जयनी, जयन्ती, शरणी

An imaginary being of myth or fable.

mythical being
३. नाम / सजीव / वनस्पती / झुडूप

अर्थ : विजयादशमीच्या दिवशी ब्राह्मणांनी आशिर्वाद स्वरूपी दिले जाणारे जवाचे अंकुर.

उदाहरणे : नवरात्रीच्या वेळी त्याने मुलाला गळ्यात जयंती बांधली.

समानार्थी : जई, शिवानी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

विजयादशमी के दिन ब्राह्मणों द्वारा आशीर्वाद के रूप में दिए जाने वाले जौ के अंकुर।

नवरात्रि की जयंती को ताबीज में भरकर बच्चे को पहनाया गया।
जई, जयंती, जयन्ती, शिवानी

A grain of barley.

barley, barleycorn

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

जयंती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jayantee samanarthi shabd in Marathi.