अर्थ : (पसरलेल्या वस्तूंना )एका ठिकाणी आणून ठेवणे.
उदाहरणे :
शेतकरी पसरलेले धान्य गोळा करत आहे.
समानार्थी : एकत्रित करणे, गोळा करणे, जमा करणे, पुंजवणे, पुंजविणे, पुंजाविणे, पुजावणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
(बिखरी या फैली वस्तुओं को)एक जगह लाना या इकट्ठा करना।
किसान बिखरे अनाज को एकत्रित कर रहा है।Assemble or get together.
Gather some stones.अर्थ : साठा करणे वा एकत्रित करणे.
उदाहरणे :
घर बांधण्यासाठी मोहनने कष्ट करून पैसे जमवले
समानार्थी : साठवणे
जमवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jamvane samanarthi shabd in Marathi.