अर्थ : एकच गोष्ट पुन्हपुन्हा करून त्या गोष्टीचा सराव होणे.
उदाहरणे :
वडलांबरोबर काम करून करून माझा हात बसला आहे.
वडिलांबरोबर काम करून करून माझा आता कामात जम बसला आहे.
समानार्थी : बसणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बार-बार करके हाथ को किसी कार्य में अभ्यस्त करना।
पिता के साथ काम कर-करके उसने अपना हाथ भी बैठा लिया है।जम बसणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jam basne samanarthi shabd in Marathi.