अर्थ : कोणा स्त्रीशी तिच्या संमतीवाचून किंवा भय घालून केलेला संभोग.
उदाहरणे :
बलात्कार हे पशुतुल्य कृत्य आहे.
समानार्थी : जबरी संभोग, बलात्कार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : इच्छा नसतानाही बळाने करायला, वागायला लावण्याची क्रिया.
उदाहरणे :
त्याने अमुकच विषय निवडावा अशी जबरदस्ती तुम्ही त्याच्यावर करू नका.
समानार्थी : सक्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जबरदस्ती व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jabaradastee samanarthi shabd in Marathi.