अर्थ : जपान, रिऊक्यू व ओकिनावा ह्या बेटांवर बोलली जाणारी भाषा.
उदाहरणे :
जपानीचा कोणत्याही भाषाकुटुंबाशी संबंध दाखवता येत नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The language (usually considered to be Altaic) spoken by the Japanese.
japaneseअर्थ : जपान ह्या देशाचा.
उदाहरणे :
जपानी लोक मेहनती असतात.
अर्थ : जपानी ह्या भाषेचा वा जपानी ह्या भाषेशी संबंधित.
उदाहरणे :
ही जपानी पुस्कत तुला कुठे मिळाली.
अर्थ : जपान ह्या देशाशी संबंधित.
उदाहरणे :
जपानी वस्तू टिकाऊ व सुंदर असतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जापान का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
जापानी वस्तुएँ सस्ती,सुन्दर व टिकाऊ होती हैं।जपानी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. japaanee samanarthi shabd in Marathi.