सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : थोर व्यक्तींचा साजरा केला जाणारा जन्मदिवस.
उदाहरणे : वैशाख शुद्ध तृतीयेला शिवाजी महाराजांची जयंती साजरी करतात. दोन ऑक्टोबरला महात्मा गांधीजींची जयंती साजरी करतात.
समानार्थी : जन्मतिथी, जन्मदिन, जन्मोत्सव, जयंती
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी प्रसिद्ध व्यक्ति के जन्म लेने का दिन जो प्रायः उत्सव के रूप में मनाया जाता है।
अर्थ : एखाद्याचा जन्म ज्या दिवशी झाला आहे तो दिवस.
उदाहरणे : आज माझा वाढदिवस आहे
समानार्थी : वाढदिवस
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह दिनांक जिस दिन कोई पैदा हुआ हो।
The date on which a person was born.
स्थापित करा
जन्मदिवस व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. janmadivas samanarthi shabd in Marathi.