सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : जिथे एखाद्याचा जन्म झाला ते स्थान.
उदाहरणे : ह्या अर्जात तुम्ही तुमचे जन्मस्थळदेखील लिहा. अयोध्या ही रामाची जन्मभूमी आहे
समानार्थी : जन्मभूमी, जन्मस्थळ, जन्मस्थान
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
वह स्थान जहाँ किसी का जन्म हुआ हो।
The place where someone was born.
स्थापित करा
जन्मठिकाण व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. janmathikaan samanarthi shabd in Marathi.