अर्थ : आर्मेचर या यंत्रात विद्युतचुंबकीय ध्रुवांच्या मध्ये फिरणारे व धारा प्रवाहित करणारे वेटोळे.
उदाहरणे :
जनित्र खराब झाल्याने यंत्र बंद होते
समानार्थी : डायनामो
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Generator consisting of a coil (the armature) that rotates between the poles of an electromagnet (the field magnet) causing a current to flow in the armature.
dynamoअर्थ : वीज तयार करण्याचे उपकरण.
उदाहरणे :
अचानक वीज गेल्याने विद्युतजनित्रावर यंत्र चालवावे लागले
समानार्थी : जनरेटर, विद्युतजनित्र
इतर भाषांमध्ये अनुवाद :
बिजली उत्पन्न करनेवाला यंत्र।
बिजली के जाते ही उसने विद्युतजनित्र चालू कर दिया।Engine that converts mechanical energy into electrical energy by electromagnetic induction.
generatorजनित्र व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. janitr samanarthi shabd in Marathi.