अर्थ : एखाद्या विशिष्ट पुरुषाचा ज्यांच्याशी शरीरसंबंध आहे अशा स्त्रियांच्या राहण्याचे ठिकाण.
उदाहरणे :
बादशहाने जनानखान्यात प्रवेश केला.
अर्थ : एखाद्या विशिष्ट पुरुषाचा ज्यांच्याशी शरीरसंबंध आहे अशा स्त्रियांचा समूह.
उदाहरणे :
शायिस्तेखानाने आपला जनानखाना बरोबर आणला होता.
जनानखाना व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. janaankhaanaa samanarthi shabd in Marathi.