अर्थ : मान्य नसलेली परिस्थिती, व्यक्ती, कार्य इत्यादीच्या समाप्तीसाठी जनतेने एकत्र येऊन सुरू केलेली मोहिम.
उदाहरणे :
जनलढ्यापुढे कोणतीही सत्ता टिकू शकत नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A concerted campaign to end something that is injurious.
The war on poverty.जनलढा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. janladhaa samanarthi shabd in Marathi.