पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जनक शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जनक   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : एखाद्याच्या संदर्भात त्याला जन्म देणारा पुरुष.

उदाहरणे : माझे वडील गावी गेले आहेत

समानार्थी : तात, तीर्थरूप, पिता, बाप, बाबा, वडील


इतर भाषांमध्ये अनुवाद :

A male parent (also used as a term of address to your father).

His father was born in Atlanta.
begetter, father, male parent
२. नाम / सजीव / प्राणी / पौराणिक व्यक्तिरेखा

अर्थ : मिथिलेचा राजा व सीतेचा पिता.

उदाहरणे : जनक हा फार ज्ञानी होता

समानार्थी : राजा जनक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मिथिला के राजा और सीता के पिता।

जनक एक बहुत ही ज्ञानी राजा थे।
जनक, निमिराज, मिथि, मिथिल, मिथिलेश, मैथिल, राजा जनक, विदेह

A prince or king in India.

raja, rajah
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ज्याने सर्वप्रथम एखाद्या विचाराचे प्रतिपादन केले किंवा एखाद्या संस्थेची स्थापना केली अशी व्यक्ती.

उदाहरणे : ग्रेगर जॉन मेंडल हाअनुवंशशास्त्राचा जनक आहे.

समानार्थी : जन्मदाता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यक्ति जिसने सर्वप्रथम किसी विचार या विचारधारा को प्रतिपादित किया हो या जिसने किसी संस्था आदि की स्थापना की हो।

सुश्रुत को शल्यचिकित्सा का जनक कहा जाता है।
ग्रेगर जान मेंडल आनुवांशिकी के जनक हैं।
जनक, जन्मदाता

A person who founds or establishes some institution.

George Washington is the father of his country.
beginner, father, founder, founding father

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

जनक व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. janak samanarthi shabd in Marathi.