पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जडवणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जडवणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या वस्तू इत्यादिमध्ये दुसरी वस्तू लावणे.

उदाहरणे : सोनाराने सोन्याच्या अंगठीत हिरा जडवला.

समानार्थी : जडविणे, बसवणे, बसविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी वस्तु आदि में किसी वस्तु आदि को बैठाना।

सुनार ने सोने की अँगूठी में हीरा जड़ा।
जड़ना, फिट करना, बिठाना, बैठाना, लगाना

Fix in a border.

The goldsmith set the diamond.
set
२. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

अर्थ : एका ठिकाणी स्थिरावेल असे करणे.

उदाहरणे : त्याने आपले डोळे तिच्यावर खिळवले.

समानार्थी : खिळवणे

३. क्रियापद / प्रयोजक

अर्थ : अंगवळणी पडेल असे करणे.

उदाहरणे : वुडहाऊसने वाचकांना हसण्याचे व्यसन जडवले.

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

जडवणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jadvane samanarthi shabd in Marathi.