सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : अंगवळणी पडणे.
उदाहरणे : त्याला विड्या ओढायचे व्यसन लागले.
समानार्थी : लागणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी काम को बार-बार करते रहने पर उस काम का स्वभाव का अंग बन जाना।
To cause (someone or oneself) to become dependent (on something, especially a narcotic drug).
अर्थ : एखादा आजार इत्यादी होणे.
उदाहरणे : मला एक गंभीर आजार जडला आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
आक्रांत होना।
स्थापित करा
जडणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jadne samanarthi shabd in Marathi.