पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जटा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जटा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव
    नाम / भाग
    नाम / समूह

अर्थ : न विंचरल्याने,तेल न लावल्याने एकासएक चिकटलेले गुंतलेले केस.

उदाहरणे : त्या साधूच्या जटा पायापर्यंत लांब आहे

समानार्थी : जट, बटा, शिंसळ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

जटा व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jataa samanarthi shabd in Marathi.