अर्थ : जेथे जीवमात्र राहत असलेला तो लोक.
उदाहरणे :
जन्मलेल्या जीवाला एक दिवस हे जग सोडून जावे लागते.
समानार्थी : अरत्र, इहलोक, दुनिया, भूलोक, मनुष्यलोक, मर्त्यलोक, मृत्युलोक, विश्व, संसार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
वह लोक जिसमें हम प्राणी रहते हैं।
संसार में जो भी पैदा हुआ है, उसे मरना है।अर्थ : वेगळा असा ओळखला जाणारा विश्वाचा भाग.
उदाहरणे :
कीटकांचे जग विलक्षण आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A part of the earth that can be considered separately.
The outdoor world.जग व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jag samanarthi shabd in Marathi.