पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जखमी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जखमी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : घाव व आघात झालेला.

उदाहरणे : जखमी झालेल्या वाघिणीने चवताळून हल्ला केला

समानार्थी : घायाळ, जायबंदी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसे चोट लगी हो।

रेल दुर्घटना में आहत व्यक्तियों को प्राथमिक चिकित्सा के बाद उनके गन्तव्य स्थान पर पहुँचा दिया गया।
अपचायित, अभिप्रहत, अभ्याहत, आहत, क्षत, घायल, घैहल, घैहा, घौहा, चुटीला, चोटिल, जखमी, जख्मी, ज़ख़मी, ज़ख़्मी

Suffering from physical injury especially that suffered in battle.

Nursing his wounded arm.
Ambulances...for the hurt men and women.
hurt, wounded
२. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक
    विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : हल्ल्यात वेध घेतला गेल्याने घायाळ झालेला.

उदाहरणे : शिकारी घायाळ श्वापदाजवळ पोहोचला.

समानार्थी : घायाळ, विद्ध


इतर भाषांमध्ये अनुवाद :

छिदा, भेदा या बेधा हुआ।

शिकारी विद्ध शिकार के पास पहुँचा।
अपविद्ध, आविद्ध, बिद्ध, विद्ध

Having a hole cut through.

Pierced ears.
A perforated eardrum.
A punctured balloon.
perforate, perforated, pierced, punctured
३. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ज्याला इजा झाली आहे अशी व्यक्ती.

उदाहरणे : जखमींना रूग्णालयात भरती केले गेले.

समानार्थी : घायाळ

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

जखमी व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jakhmee samanarthi shabd in Marathi.