पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जकात शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जकात   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : स्थलांतरित व्यापारी जिनसांवरील कर.

उदाहरणे : शासनाने तेलबियांवरची जकात रद्द केली.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शहर में आनेवाले बाहरी माल पर लगनेवाला महसूल।

सिपाही ट्रक ड्राइवर से चुंगी वसूल रहा है।
चुंगी, नगर-शुल्क, नगरशुल्क

A tax on various goods brought into a town.

octroi
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : सरकारी कारभाराबद्दाल वा सरकारने पुरवलेल्या रस्ता, पूल इत्यादी सोयींचा वापर करण्याबद्दल सरकारला द्यायचे पैसे.

उदाहरणे : जकात दिल्यावरच तुम्ही पुढे जाऊ शकता.

३. नाम

अर्थ : आयात व निर्यातीवर सरकारने लावलेला कर.

उदाहरणे : आयातीवर जकात कमी करण्याचा सरकार विचार करत आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

आयात या निर्यात पर लगनेवाला सरकारी कर।

सरकार आयात पर ड्यूटी कम करने का विचार कर रही है।
ड्यूटी

A government tax on imports or exports.

They signed a treaty to lower duties on trade between their countries.
duty, tariff

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

जकात व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. jakaat samanarthi shabd in Marathi.